Screenplays » Drama

अज्ञातवास
You set the price! Words: 90,430. Language: Marathi. Published: April 25, 2015. Categories: Fiction » Adventure » General, Screenplays » Drama
दुर्दैवाच्या फे-यात अडकल्यामुळे व्यवसाय व घर सोडून स्वत:भोवती अनामिकतेचा कोष विणलेली एक व्यक्ती आपला ’अज्ञातवास’ शांततेत व्यतीत करण्यासाठी दूरच्या शहरी एका अनाम गल्लीत येते. काहीही सनसनाटी न घडणा-या त्या शांत-निवांत, सुस्तावलेल्या शहरी त्या व्यक्तीच्या व गल्लीवासीयांच्या जीवनात घडणा-या काही सनसनाटी घडामोडी - प्रेम प्रकरणे, अपघात, मृत्यू, गोळीबार इत्यादी शब्दांकीत करणारी ही ‘अज्ञातवास’ कादंबरी.

Related Categories