Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General

O Que Significa Ser Tão Sábio Quanto Uma Serpente
Price: $12.50 USD. Words: 35,700. Language: Portuguese. Published: June 22, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
Jesus disse: “Sede prudentes como as serpentes e simples como as pombas”. As serpentes são realmente sábias? Por que Jesus disse isto? Faça uma viagem neste livro fascinante, de Dag Heward-Mills, e descubra a sabedoria oculta da serpente
विश्वासातून माघारी जाणे
Price: $7.50 USD. Words: 23,240. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत.
त्याला नाव दया! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा
Price: $7.50 USD. Words: 25,540. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. 
नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा
Price: $5.00 USD. Words: 20,510. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
येशू ख्रिस्ता द्वारे तारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक अंतिम मार्गदर्शक आहे. ह्या उत्क्रष्ट पुस्तकामध्ये, येशू तुमच्यावर किती प्रेम करतो, तुम्ही नव्याने कसे जन्म घेऊ शकता, तुम्ही नरकांत जाण्याचे कसे टाळू शकता, आणि ख्रिस्त येशूमध्ये नवी सृष्टी म्हणजे काय हे तुम्हांला समजून येईल.
दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात…
Price: $10.00 USD. Words: 38,310. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
जरी ह्या प्राचीन सरावामुळे यहूदी लोकांना अलौकिक संपत्ति प्राप्त झाली आहे तरी, अनेक लोक दशमांशाच्या संकल्पनेशी संघर्ष करतात. ह्या पुस्तकामध्ये बिशप डग हेवर्ड मिल्स दशमांश देण्याने संपत्ती निर्मितीचे सिद्धांत आणि समृद्धीचे चमत्कार ह्यांना कसे मूर्तस्वरूप प्राप्त होते हे शिकवितात.
 ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही
Price: $10.00 USD. Words: 42,500. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
समृद्धी आणि संपत्ती नियंत्रित करणारे धक्कादायक तत्व येशू ख्रिस्त प्रकट करतो. ज्याला आहे त्याला दिले जाईल! हे ऐकण्यास किती अयोग्य वाटते! आणि तरीसुद्धा, ही वास्तविकता आहे जी आपल्याला दररोज आपल्या समोर घडताना दिसते.
गमावणे  दुखसहन बलिदान आणि  मृत्युमुखी पडणे
Price: $10.00 USD. Words: 35,620. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
पाळकवर्ग मंडळीला सुवार्ता सांगण्यासाठी आणि त्यांना उत्साहित करण्यासाठी सतत तणावाखाली असतात. लोकांच्या ह्या तणावाने ख्रिस्ताच्या शब्दांमध्ये पीळ पाडले जोपर्यंत कृसाचा संदेश क्वचितच ओळखला जातो. 
अभिषिक्त आणि त्याचा अभिषेक
Price: $7.50 USD. Words: 24,800. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
अभिषेकाचा खजिना अभिषिक्तामध्ये आहे. जो मनुष्य अभिषिक्त आहे त्याच्यापासून अभिषेक वेगळा करणे अशक्य आहे. अभिषेक हा देवाच्या माणसामध्ये आहे! अभिषेक हा देवाच्या माणसाबरोबर आहे! अभिषेक हा देवाच्या माणसावर आहे! डाग हेवर्ड मिल्स लिखित हे नवीन पुस्तक अभिषेक प्राप्त करणा-यांची अंत:करणे रोमांचित करील.
तुम्हांपैकी एक जण सैतान आहे
Price: $8.00 USD. Words: 29,960. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
“तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हे गहन विधान येशूने त्याच्या बारा शिष्यांच्या छोट्या गटाला केले होते. आपल्यापैकी बरेच जण सैतानाद्वारे सतावले गेले आहेत कारण आपण त्याला उघडे कसे करावे किंवा त्याच्या हस्तकौशल्यास कसे ओळखावे हे आपल्याला माहित नाही. ह्या आशीर्वादित पुस्तकामध्ये तुम्ही सैतानाच्या पापांना शोधाल आणि तुम्ही कधीच त्यांमध्ये आचरण करणार नाही हे ठरवाल.
जे लोक बहाणा करतात 
Price: $8.00 USD. Words: 22,140. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
मंडळयां अगदी थेट बहाणा करणाऱ्या लोकांनी भरलेल्या आहेत जे अप्रामाणिक बनतात. सैतानाची एकमेव गुरुकिल्ली म्हणजे फसवणूक आणि बहाणा. जो पुढारी एका बाहा करणाऱ्या व्यक्तीच्या मुखवट्यातून पाहू शकत नाही त्याला त्याच्या आंधळेपणासाठी त्रास सहन करावा लागेल.
जे अज्ञानी असतात 
Price: $8.00 USD. Words: 34,330. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
ह्या उत्कृष्ट पुस्तकात, बिशप डाग हेवार्द- मिल्स शिकवतात की प्रामाणिकपणाचा घटक कोणत्या अर्थाने एका पुढार्याची कर्तबगारी ह्यालात एकजूट करतो. पवित्र शास्त्रीय, ऐतिहासिक आणि साहित्यिक संदर्भ वापरून, प्रत्येक प्रकारच्या वाचकासाठी हा विषय अधिक प्रसंगोचित करण्यात आला आहे. 
जे गर्विष्ठ आहेत
Price: $25.00 USD. Words: 28,480. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
विनम्र होणे एक मोठा गुणधर्म आहे. ह्या बलाढ्य , पण महत्वाच्या अध्यात्मिक गुन्धर्माबद्द्ल लिहिण्याची हिंमत काहीच लोकांनी केली आहे. ह्या नवीन उत्साही संचात, डाग- हेवर्ड मिल्स अनेक धूर्त गर्वाच्या प्रकारांना उघड करतात. हे सामार्थ्य्शाली पुस्तक, जे एका सहकारी संघर्ष करणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीने लिहिले.
विजय रहस्य
Price: $10.00 USD. Words: 42,590. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
प्रत्येकासाठी जीवन हे आव्हानात्मक असू शकते. अनेकदा जे काही तुमच्या समोर येते त्याचा ज्ञानाने सामना केला पाहिजे. ज्ञान देवाचे असे गूपित आहे जे तुम्हाला तुमच्या संघर्षांच्या वर होउन चांगले जीवन जगण्यास मदत करते.  देवाने तुम्हाला गौरवा करिता नेमले आहे.  देवाचे गूपित म्हणजे देवाचे ज्ञान आणि ते तुमचे गौरव व सुंदरता हयासाठी नेमलेले आहे.  हया पुस्तकातील प्रकटीकरणं तुम्हाला दररोज विजय मिळवून देवो!
शापांना निष्क्रिय कसे करावे
Price: $10.00 USD. Words: 77,860. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
सापासारखे चतुर होणे म्हणजे काय
Price: $12.50 USD. Words: 29,290. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
येशून म्हटलेः सापासारखे चतुर व कबूतरासारखे साळसूद व्हा.  साप खरंच चतुर आहेत का? येशूने असा सल्ला का दयावा?  डॅग हेवर्ड हिल्सचे पुस्तक वाचा आणि सापाचे लपलेले चातृर्य जाणा.
ऐकण्याची कला
Price: $10.00 USD. Words: 36,550. Language: Marathi. Published: June 20, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
डॅग हेवर्ड -मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये “निष्ठा आणि अनिष्ठा” या विक्रमी विक्री होत असलेल्या पुस्तकाचा समावेश आहे. द लाइटहाउस चॅपल इंटरनॅशनल नावाच्या दोन हजार मंडळ्यांचे ते संस्थापक आहेत.
Everyday Matters
You set the price! Words: 57,440. Language: English. Published: June 18, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
Everyday Matters argues the case for taking ordinary activities seriously enough so that our Christian faith shapes and changes the very ways we eat, work, inhabit houses and neighbourhoods, drive, shop, connect with others through hi tech devices, and play and watch sport.
Transforme O Seu Ministério Pastoral
Price: $10.00 USD. Words: 37,900. Language: Portuguese. Published: June 16, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
Este é realmente um livro bem-vindo. Bispo Dag Heward-Mills, ele mesmo um pastor, explica como é possível fazer o ministério pastoral eficaz.
നിങ്ങളെ വിട്ടുപോകുന്നവര്‍
Price: $8.00 USD. Words: 29,650. Language: Malayalam. Published: June 15, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
ദാഗ്-ഹിവാര്‍ഡ്‌-മില്‍സ്, ലോയല്‍റ്റി & ഡിസ് ലോയല്‍റ്റി എന്ന നിരവധി വിറ്റഴിക്കപ്പെട്ട പുസ്തകങ്ങള്‍ ഉള്‍പ്പടെ അനേക ഗ്രന്ഥങ്ങളുടെ എഴുത്തുകാരനാണ്‌. ആയിരത്തോളം സഭകളുളള ലൈറ്റ് ഹൌസ് ചാപ്പെല്‍ ഇന്റര്‍നാഷണൽ എന്ന സംഘടനയുടെ സ്ഥാപകനാണ് ഇദ്ദേഹം.
സഭ സ്ഥാപിക്കല്‍
Price: $10.00 USD. Words: 24,040. Language: Malayalam. Published: June 15, 2018. Categories: Nonfiction » Religion and Spirituality » Christian Life / General
ദാഗ്-ഹിവാര്‍ഡ്‌-മില്‍സ്, ലോയല്‍റ്റി & ഡിസ് ലോയല്‍റ്റി എന്ന നിരവധി വിറ്റഴിക്കപ്പെട്ട പുസ്തകങ്ങള്‍ ഉള്‍പ്പടെ അനേക ഗ്രന്ഥങ്ങളുടെ എഴുത്തുകാരനാണ്‌. ആയിരത്തോളം സഭകളുളള ലൈറ്റ് ഹൌസ് ചാപ്പെല്‍ ഇന്റര്‍നാഷണൽ എന്ന സംഘടനയുടെ സ്ഥാപകനാണ് ഇദ്ദേഹം.

Related Categories