का चा शोध (why?)

By
जीवन न संपणाऱ्या अपेक्षांची यादी न राहता, खळाळत वाहणारी नदी असायला हवे. सतत "मी माझे" ची विवंचना न राहता आनंद, समाधानाची मालिका असायला हवे. जीवनाची रहस्ये शोधायला हवीत.“का चा शोध?”घ्यायला हवा. या साडे पाच फुट देहा मागे “मन ” नावाचा विस्वीर्ण समुद्र आहे. आणि त्यात अनेक रहस्य दडलेली आहेत जी आपले बाह्य जीवन घडवत असतात . खरे जीवन तर आत मनातच असते . More
Download: epub mobi (Kindle) pdf more Online Reader

Also by This Author

Reviews

This book has not yet been reviewed.
Report this book