या विश्वाचे रहस्य Secret of the Universe

By
या विश्वाचे रहस्य काय ते कळायला हवे. जगत बाहेरून आत न पाहता आतून बाहेर पाहायला हवे. आपल्या इंद्रियांना गोचर होत असलेले अनुभव विश्व म्हणजे सत्य नव्हे. संपूर्ण मानवता, विश्वाच्या पसाऱ्याच्या तुलनेत एक चिमुटभर धूळ नव्हे काय? या इंद्रियांच्या माध्यमातून आपण भोगत असलेल्या सुख दुःखांच्या पलीकडे पाहता यायला हवे. More
Download: epub mobi (Kindle) pdf more Online Reader

Also by This Author

Reviews

This book has not yet been reviewed.
Report this book