कालचक्र Time Matrix

By
आपला वर्तमान हा मुक्त नाही. प्रत्येक वेळी तो कसल्याश्या प्रभावाखाली काम करतो. त्याची शुध्द हरपली. आणि अशाच प्रभावित आणि शुध्द हरपलेल्या वर्तमान काळास आपण सामोरे जात असल्यामुळे आपण प्रत्येक वेळी प्रतिक्रियात्मक पर्याय निवडले. काळाचे अद्भूत चक्र समजताच आपण त्या काळाच्या भोवऱ्यातून सहज आपली सुटका करून घेवू शकू. आणि मग आपल्याला प्रगतीची नवीन क्षिताजे उघडतील. आपला काळ मुक्त संचार करू लागेल. More
Download: epub mobi (Kindle) pdf more Online Reader

Also by This Author

Reviews

This book has not yet been reviewed.
Report this book