मेकिंग ऑफ अरंगेत्रम् | Making Of Arangetram

Marathi Book
Biography of a young girl from pune who is dedicated to bharatnatyam and her learning experience of Arangetram.
रंगमंचावर ठेवलेलं पाहिलं पाउल म्हणजे अरंगेत्रम...पुण्यातील एक अनुष्का नामक मुलगी तिचेभरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे...तिने शिकलेल्या कलेचे सादरीकरण, तिच्या गुरूंच्या सहाय्याने पहिल्यांदा रंगमंचावर सादर होणाऱ्या अरंगेत्रमच्या प्रवासाचे भावानापुर्वक, उत्कट व सहज लिखाण. More

Available ebook formats: epub

Reviews

This book has not yet been reviewed.
Report this book