फेसबुक वरची Friend Request.

नवीनच फेसबुक वर आलेल्या एका मुलीची गोष्ट त्यातून तिचा झालेला पहिला मित्र, पाहिलं प्रेम आणि पहिली भेट आणि मग त्यांच्यात झालेला प्रेमाचं रूपांतर व त्यानंतर बदलेला मित्र, काही विसरलेल्या गोष्टी आणि बरच काही...आपल्याला या पहिल्या भागात वाचायला मिळतील.
Download: epub mobi (Kindle)
About Prachi Bhopi

I am Prachi..
I love to Write Blogs ,Love stories ,Poem & so Many Things.
I am Sw Engineer .
Alibag -Mumbai-Alibag

Learn more about Prachi Bhopi
Report this book