दादा भगवान

Where to find दादा भगवान online


Where to buy in print


Books

वाणी, व्यवहारात...
Price: Free! Words: 20,440. Language: Marathi. Published: February 14, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Self-improvement » Personal Growth / General, Nonfiction » Relationships & Family » Conflict resolution
आपली वाणी अशी असावी की जेणे करुन कोणाला दु:ख होऊ नये. ज्याप्रमाणे एखादी टेप वाजवण्यापूर्वी त्यात रेकॉर्डींग करावी लागते त्याचप्रमाणे आपल्या तोंडून जी वाणी निघते ती मागील जन्मांत केलेल्या रेकॉर्डींगचाच परिणाम आहे. अधिक खोलवर समजण्यासाठी वाचा...
आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान
Price: Free! Words: 16,000. Language: Marathi. Published: February 9, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Religion & Spirituality » Self-realization, Nonfiction » Religion & Spirituality » Spiritual awakening
ज्या सुखानंतर दु:ख येत असेल त्याला सुख कसे म्हणू शकतो. हे तर टेम्पररी सुख आहे आणि कल्पित आहे, मानलेले सुख आहे. सुख तर परमनन्ट असते. सुख आपल्या आतच आहे. जेव्हा आत्मा प्राप्त होतो तेव्हाच सनातन (सुख) प्राप्त होईल. अधिक जाणण्यासाठी हे पुस्तक वाचा.
सत्य-असत्याचे रहस्य
Price: Free! Words: 15,110. Language: Marathi. Published: February 9, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Religion & Spirituality » Self-realization, Nonfiction » Self-improvement » Personal Growth / General
सत्य आणि असत्य हे तर आपल्या मान्यतेमुळेच उभे आहेत, ज्याचा काही आधारच नसतो. या पुस्तकात सत्, सत्य आणि असत्याचे भेद स्पष्ट करण्यात आले आहे, सत् म्हणजे शाश्वत तत्त्व, जसे की आपला आत्मा, जो एक परम सत्य आहे. सत्, सत्य आणि असत्य, याचे रहस्य जाणून घेण्यासाठी वाचा...
चमत्कार
Price: Free! Words: 18,740. Language: Marathi. Published: February 9, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Religion & Spirituality » Religion & Science, Nonfiction » Self-improvement » Religion & self-improvement
चमत्काराचा अर्थ आहे आपल्या समजूती पलीकडील शक्तीचे अस्तित्व असणे. ज्ञानी पुरुष आपल्याला या चमत्कारामागे दडलेल्या सत्याची जाणीव करुन देतात आणि चमत्कार व सिद्धी याच्यातला फरक दाखवितात. आध्यात्मिकता आणि चमत्कारामधील नेमका फरक समजण्यासाठी वाचा...
पैशांचा व्यवहार
Price: Free! Words: 25,220. Language: Marathi. Published: February 6, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Self-improvement » Personal Growth / General, Nonfiction » Religion & Spirituality » Spiritual awakening
पैशांच्या व्यवहारात नैतिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. पैशांच्या बाबतीत होणार्या संघर्षांपासून कसे मुक्त व्हावे आणि आपला पैशां संबंधित व्यवहार प्रामाणिकपणे कसे करावे याचे विस्तृत वर्णन या पुस्तकात केले आहे.
अहिंसा
Price: Free! Words: 28,660. Language: Marathi. Published: January 22, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Religion & Spirituality » Religious philosophy, Nonfiction » Self-improvement » Personal Growth / General
कोणी असे निश्चिय केले असेल की ‘मला कोण्यात्याही जीवाला मारायचे नाहीच,’ तर त्याच्या वाट्याला कोणी मरायला येतही नाही. आता अशी स्थूल हिंसा तर बंद केली पण मग बुद्धीने मारायचे ठरवले तरी त्याचा बाजार उघडाच राहतो. या पुस्तकात हिंसा व अहिंसा, याचे सर्व रहस्य उलघडण्यात आले आहे.
गुरू-शिष्य
Price: Free! Words: 40,320. Language: Marathi. Published: January 22, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Self-improvement » Personal Growth / General, Nonfiction » Self-improvement » Religion & self-improvement
गुरूंना समर्पित झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य त्यांच्याशी प्रामाणिक राहून त्यांच्या आज्ञेनुसार साधना करायची असते. गुरू, सदगुरू आणि ज्ञानीपुरुष - या तिघांमधील अचूक स्पष्टीकरण आणि खऱ्या गुरू-शिष्याची लक्षणे या पुस्तकात सांगितली आहेत.
प्रेम
Price: Free! Words: 17,970. Language: Marathi. Published: January 22, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Religion & Spirituality » Spiritual awakening, Nonfiction » Self-improvement » Religion & self-improvement
खरे प्रेम तर त्यास म्हणतात की जे कधीच घटत नाही किंवा वाढत नाही आणि त्यात कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. असे खरे प्रेम तर फक्त ज्ञानीच करु शकतात की ज्यांना लोकांसाठी कोणताही भेदभाव वाटत नसतो आणि म्हणूनच त्यांचा व्यवहार सर्वांशीच अतिशय स्नेहपूर्ण असतो.
निजदोष दर्शनाने... निर्दोष
Price: Free! Words: 39,670. Language: Marathi. Published: January 21, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Religion & Spirituality » Spiritual awakening, Nonfiction » Self-improvement » Personal Growth / General
आत्मज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आतील सर्व क्रियांना पाहू शकाल, विश्लेषण करु शकाल आणि निष्पक्षपणे स्वत:च्या चुका स्वत:ला दिसू लागतील, तसेच अंतरशांती लाभण्यास सुरुवात होईल. निजदोष दर्शनाच्या चाव्या या पुस्तकात संकलित केल्या आहेत.
क्लेश रहित जीवन
Price: Free! Words: 43,270. Language: Marathi. Published: January 21, 2019 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Relationships & Family » Conflict resolution, Nonfiction » Self-improvement » Personal Growth / General
संपूर्ण जग दु:खात आहे आणि जे दु:खात नाहीत ते काल्पनिक सुखात हरवले आहेत. क्लेश रहित जीवन जगण्यासाठी तुम्ही निश्चय केला पाहिजे की तुम्ही लोकांशी असलेल्या व्यवहाराचा समताभावाने निकाल कराल, आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय.
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
Price: Free! Words: 12,710. Language: Marathi. Published: January 31, 2017 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Self-improvement » Death, Grief, Bereavement, Nonfiction » Religion & Spirituality » Body, mind, & spirit
जन्म आणि मृत्यु चा चक्र, पुनर्जनम, जन्म-मृत्यु मधुन मुक्ति, इत्यादी या पुस्तक ‘मृत्यु चे रहस्य’ मधुन मिळतात. दादाश्रीनी मृत्युच्या संबंधित सर्व चुकिच्या मान्यतान्ची खरी समझ देऊन, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश्य काय आहे, हे या पुस्तकात संगीतला आहे.
प्रतिक्रमण
Price: Free! Words: 25,310. Language: Marathi. Published: January 23, 2017 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Religion & Spirituality » Body, mind, & spirit, Nonfiction » Religion & Spirituality » Prayerbooks / General
लोक आपल्या स्वतःच्या च चुकांमध्ये अडकतात आणि अविरत भोगत राहतात. ह्या पीडांपासून सोडवण्यासाठी एकमेव शस्त्र आहे, आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान. ह्या शस्त्राद्वारे तिरस्काराचा विशाल वृक्ष समूळ नष्ट करुन असंख्य लोकांनी मुक्तिरूपी संपत्ति मिळवली आहे.
पाप - पुण्य
Price: Free! Words: 20,680. Language: Marathi. Published: January 23, 2017 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Religion & Spirituality » Religion & Science, Nonfiction » Religion & Spirituality » Spiritual awakening
दादाश्रींनी पाप-पुण्याला समजावताना सांगितले आहे की दुसर्याना सुख दिल्याने आपण पुण्य बांधतो आणि आपल्या वाणीने, कार्याने किंवा वर्तनाने कोणालाही दु:ख दिल्याने आपण पाप बांधतो. पण जर आपण त्या बद्दल प्रतिक्रमण केले तर आपण त्या पापाचे नाश करुन पुण्य बांधतो.
पति-पत्नी चा दिव्य व्यवहार
Price: Free! Words: 30,240. Language: Marathi. Published: January 23, 2017 by Dada Bhagwan Aradhana Trust. Categories: Nonfiction » Relationships & Family » Marriage, Nonfiction » Relationships & Family » Conflict resolution
ह्या पुस्तकात दादाश्री वैवाहिक जीवन आदर्श बनविण्यासाठी पुष्कळ चाव्या देत आहेत. लोकांकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर देतांना दादाश्रींनी अत्यंत मोलाचे कितीतरी उपाय सांगितले आहेत. ज्यांचे पालन केल्याने पती-पत्नी एकमेकांशी प्रेमाने व्यवहार करू शकतील.

दादा भगवान's tag cloud

ahimsa    ahinsa    apology    bereavement    conflict free life    conflict free living    conflict handling    conflict in marriage    conflict in relationships    conflict management    conflict resolution    conflict resolution in relationships    conflict resolution skills    conflict resolution strategies    death    death and bereavement    death and dying    death and immortality    death and rebirth    death grief    death grief bereavement    demerit karma    disciples    discipleship    discipleship growth    discover who you are    discover your inner self    discover your life purpose    discover yourself    faultless vision    flawless vision    guru and disciple    guru coaching    guru devotion    gurus    how to improve speech    improving speech    karma    knowledge of self    knowledge of the self    liberation    life without conflict    love    marriage advice    marriage and conflict    marriage and love    marriage and relationship problems    marriage and success    marriage conflict    marriage difficulties    marriage happiness    merit karma    miracles    miracles can happen    miracles events experiences spiritual questions doubts dilemma    miracles faith    miracles from god    miracles in your life    moksha    money    money advice    money and ethics    money and power    money and success    money lessons    money management    money matters    nature of truth    non violence    paap    pratikraman    punya    pure love    relative truth    repentance    repentance and forgiveness    repentance of sin    repentance towards god    right and wrong    science of speech    self actualization and awareness    self actualization awakening    self awakening    self awareness    self realisation    self realization    speech and spiritual science    speech karma    spiritual awakening    spiritual awakening signs    spiritual book    spiritual ebooks    spiritual enlightenment    spiritual path    spiritual reading    spirituality    spirituality and everyday life    spirituality and faith    spirituality and religion    spirituality applied    spirituality in speech    truth about life    truth and justice    truth realization    type of karma    unconditional love    vegetarianism    who am i