रक्ताळ शाई (Raktal Shai): झुंज नक्षल चळवळीशी

मानव, एक शोधक पत्रकार, कलकत्ता येथील पोलिस क्रूरता आणि सरकारी भ्रष्टाचाराची अंडीपिल्ली उघडकीस आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. एका बातमीच्या शोधात जेव्हा मानव अकस्मात एका माओवादी आणि नक्षलवादींच्या बंडाला सामोरे जातो, तेव्हा तिथली गडद रहस्ये त्याला मुळापासून हादरवितात. जिवंत राहण्यासाठी आणि बंडाला पराभूत करण्यासाठी मानवाला प्रथम आपल्या आयुष्याच्या उद्देश पुन्हा शोधून काढावा लागेल. More

Available ebook formats: epub mobi pdf lrf pdb txt html

First 10% Sample: epub mobi (Kindle) lrf more Online Reader

Also by This Author

Reviews

This book has not yet been reviewed.
Report this book