स्नेहलजी

Biography

SnehalG स्नेहलजी, is a retired professor, who finds joy in writing and have published four Marathi e-books on Smashwords.

१. कायापालट : A Marathi Novel which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/471394, Its also is available in print.
२. अज्ञातवास : A Marathi Novel published as Ebook which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/538239
३. निल्लु आणि बिल्लु : A children book which can be downloaded at https://www.smashwords.com/books/view/350889
४. एक विलक्षण उड्डाण : A Marathi adventure book which can interest teenagers. https://www.smashwords.com/books/view/808912

The writer is lives in India and keeps visiting her son in USA frequently.
Contact : shabdavishwa@gmail.com, snehal.kg@gmail.com

Where to find स्नेहलजी online


Books

एक विलक्षण उड्डाण
Price: $1.99 USD. Words: 32,540. Language: Marathi. Published: March 29, 2018. Categories: Fiction » Adventure » Travel, Fiction » Young adult or teen » Adventure
एक विलक्षण उड्डाण ही पृथ्वीप्रदक्षिणेची विलक्षण हकिकत आहे जी अतिशय थरारक असून विचित्र अविश्वनीय परिस्थिती व संकटांचा सामना करीत एका आश्चर्यकारक बेटावर अकस्मात उतरल्यानंतर तेथील वास्तव्यात भेटलेले लोक, आलेले अविश्वनीय अनुभव व इतिहासातील सर्वात मोठ्या स्फोटात सापडल्यानंतर तेथून सुखरुप सुटकेसाठी एका विचित्र यानातून केलेल्या विलक्षण उड्डाणाचे वर्णन यात आहे. सत्य घटनेवर आधारीत एक भन्नाट काल्पनिक कथा...
Nillu And Billu : निल्लु आणि बिल्लु
Price: $0.99 USD. Words: 7,400. Language: Marathi. Published: August 25, 2013. Categories: Fiction » Children’s books » Fiction
(4.00 from 1 review)
थोडासा क्रूर व खोडकर शाळकरी मुलगा निलेश उर्फ निल्लु आपल्या पाळीव मांजराला ‘बिल्लु’ला क्रूरपणे वागवत असतो. त्यामुळे त्याचे पप्पा त्याला डॉ. कानपिळेंच्या सुधारशाळेत पाठविण्याचे ठरवितात. अचानक त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडते, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलून जाते. त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ती विचित्र घटना काय? ते जाणण्यासाठी वाचा ही कथा...

स्नेहलजी's tag cloud